अर्थ : नवीन बांधलेल्या घराची वास्तूशांती करून त्यात राहण्यास जाण्याचा विधी.
उदाहरणे :
उद्या गौरीकडे गृहप्रवेशाचा समारंभ आहे.
समानार्थी : गृहप्रवेश, घरप्रवेश, वास्तुशांत, वास्तुशांती
घरभरणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharabhranee samanarthi shabd in Marathi.